महाराष्ट्र ताज्या बातम्या

India Meritime Week 2025 : तब्बल १० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण होणार — केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

मुंबई: भारताचा समुद्री इतिहास तब्बल ५,००० वर्षांचा असून, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश नव्याने समुद्री इतिहास लिहिण्यास सज्ज झाला आहे. “इंडिया मेरीटाइम वीक – २०२५” या उपक्रमातून तब्बल १० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे केला. सोमवारी ‘इंडिया मेरीटाइम वीक २०२५’चे उद्घाटन गृहमंत्री शाह […]