राष्ट्रीय ताज्या बातम्या

Satya Nadella: सायबर गुन्ह्यांना व्यापक आळा घालण्यासाठी मायक्रोसॉफ्टकडून ‘महाक्राइमओएस एआय’चे उद्घाटन

भारताच्या एआय-सक्षम सायबर गुन्हेविरोधी लढ्यात महाराष्ट्र आघाडीवर मुंबई : भारताच्या सायबर गुन्हेविरोधी लढ्यात महाराष्ट्राने महत्त्वाची आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र सरकारच्या स्पेशल पर्पज व्हेईकल MARVEL (Maharashtra Advanced Research and Vigilance for Enforcement of Law), मायक्रोसॉफ्ट इंडिया डेव्हलपमेंट सेंटर (IDC) आणि सायबर आय (CyberEye) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या ‘महाक्राइमओएस एआय’ या अत्याधुनिक, एआय व अझ्युर-पॉवर्ड […]