ताज्या बातम्या महाराष्ट्र

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्याधुनिक रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारावे – अजित पवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत असून तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू- आळंदी- पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी येथे दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी खेड-आळंदी मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा […]