वर्षा बंगल्यावर मध्यरात्री रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर, छ संभाजीनगरच्या जागेवरून खलबत
मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली तरी अजूनही महायुतीतील मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा अजून सुटला नाही . रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri -Sindhudurg) , पालघर (Palghar), छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar)जागेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. कारण या जागेबाबत काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उदय सामंत (Uday Samant )आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)यांच्यात […]