दरवर्षी हजारो अल्पवयीन मुली हरवतात; माजी DGP प्रवीण दीक्षित सुचवतात AI आणि Facial Recognition आधारित उपाय
– By प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक X : @PraveenDixitIPSपोलिसांची कारवाई, ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमा आणि Anti Human Trafficking Cell असूनही अनेक मुलींचा शोध लागत नाही. Facial recognition, AI तंत्रज्ञान आणि पालक-मुलींमधील संवाद वाढवणे हे महत्त्वाचे उपाय असल्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे मत. लहान मुले, विशेषतः अल्पवयीन मुली हरवल्याची तक्रार पोलिसांकडे आल्यानंतर त्यांना पळवून […]
