महाराष्ट्र ताज्या बातम्या

हे तर अधिकाऱ्यांचे खच्चीकरण – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका

मुंबई: राज्यात कमाल नागरी जमीन धारणा (युएलसी) घोटाळा प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) ने समन्स बजावल्याने ज्यांची चौकशी झाली, त्या दिलीप ढोले यांची नुकतीच शासनाने सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक या महत्वपूर्ण पदावर नियुक्ती केली आहे. तर बृहन्मुबंई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून डॉ.सुधाकर शिंदे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. मात्र या नियुक्त्यांमुळे सरकारकडून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचे […]