ताज्या बातम्या राष्ट्रीय

मिझोराममधील 4 वर्षे जुना पक्ष ZPM ने कसा केला AAP सारखा चमत्कार!

आयजोल मिझोराममध्ये जोरम पिपल्स मुव्हमेंटने आम आदमी पक्षासारखं घवघवीत यश मिळवलं आहे. मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सहाय्यकाची पहिली नोकरी करणारे माजी आयपीएस अधिकारी लालदुहोमा चर्चेत आहे. इंदिरा गांधींच्या सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख म्हणून काम पाहिलेले लालदुहोमा यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. पाच वर्षांपूर्वी 2018 मधील निवडमुकीत 8 पक्षांनी जेडीपीएमचं गठण केलं होतं. तेव्हा लालदुहोमा यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या […]

मुंबई ताज्या बातम्या राष्ट्रीय

विधानसभा निवडणूक : एक्झिट पोल्सनुसार राजस्थान, मध्य प्रदेशात भाजपची सत्ता?

Twitter: @therajkaran Assembly Election 2023 Exit Poll: मुंबई मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगना आणि मिझोराम, या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडल्या. तेलंगनात मतदान पूर्ण झाल्यानंतर एग्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. अधिकतर एग्झिट पोलमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपला आघाडी मिळण्याचा अंदाज लावला जात आहे, तर दुसरीकडे तेलंगना आणि छत्तीसगडात काँग्रेसला आघाडी मिळणार असल्याचं […]

nana patole ताज्या बातम्या महाराष्ट्र

पराभवाच्या भितीनेच नॅशनल हेराल्डवर कारवाई : नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly election 2023) पराभव होत असल्याचे चित्र दिसत असल्यानेच हताश आणि निराश झालेल्या मोदी सरकारने राजकीय सुडबुद्धीने नॅशनल हेराल्डवर (National Herald) ईडीची कारवाई केली, असा थेट आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. पण काँग्रेस पक्ष […]