SIR विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत भायखळ्याची उल्लेखनीय आघाडी
MMR Region आणि महाराष्ट्रातील महानगरांमध्ये प्रथम क्रमांक; नियोजनबद्ध अंमलबजावणीचा आदर्श अत्यंत आव्हानात्मक शहरी परिस्थितीत यशस्वी मतदार पडताळणी; लोकशाही बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मुंबई: भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेत १८४ भायखळा विधानसभा मतदारसंघाने MMR Region तसेच महाराष्ट्रातील महानगर क्षेत्रामध्ये प्रथम क्रमांकाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवत निवडणूक व्यवस्थापनात आदर्श निर्माण केला […]

