जनजातीय गौरव दिन : मोदी सरकारची अभूतपूर्व उपक्रमयोजना; भारतात जनजाती सक्षमीकरणाचा नवा अध्याय
नवी दिल्ली: भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मोदी सरकारने १५ नोव्हेंबर २०२४ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीला जनजातीय गौरव वर्ष घोषित करून देशभरात जनजाती सक्षमीकरणाचे अभूतपूर्व पर्व सुरू केले आहे. जनजाती समुदायाला असा सन्मान आणि राष्ट्रीय स्तरावरील मान्यता कोणत्याही पूर्वीच्या सरकारने दिलेली नव्हती. सरकारने भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीला ‘जनजातीय गौरव दिन’ […]
