६ खासदारांच्या हालचालींमागे असंतोष; नेतृत्वावरील विश्वास उडाला की लोकप्रतिनिधी स्वतःचा मार्ग निवडतात : संजय निरुपम
मुंबई : शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय निरुपम यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे गटातील खासदारांच्या कथित हालचालींवर प्रतिक्रिया देताना, पक्षातील असंतोष आणि नेतृत्वावरील विश्वास कमी होणे हीच अशा घडामोडींची मुख्य कारणे असल्याचा दावा केला. पत्रकारांशी संवाद साधताना निरुपम म्हणाले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील नऊपैकी सहा खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र […]
