महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाण्याच्या प्रदूषणमुक्तीची कसोटी : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदवली संथ प्रगती; आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष फायदा किती?

२०२४ मधील सरकारी आढाव्यात पीएम-१० प्रदूषणाच्या पातळीत २० टक्क्यांपेक्षा कमी सुधारणा झाल्याची नोंद; अहवाल सादरीकरणातही त्रुटी. आता अत्याधुनिक यंत्रणा उभारल्यानंतर प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्यक्षात किती कारवाई झाली, हा महत्त्वाचा प्रश्न रविवार विशेष | विवेक भावसार मुंबई : वाढते वायुप्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने गेल्या दोन वर्षांत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध यंत्रणा उभारण्यावर भर दिला आहे. प्रदूषणाची पूर्वसूचना […]

महाड MIDCतील औद्योगिक सुरक्षा आणि वारंवारच्या दुर्घटनांबाबत आयोजित आढावा बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड MIDCतील सुरक्षेवर सुनील तटकरे यांची आढावा बैठक; सर्व कंपन्यांच्या संयुक्त तपासणीचे निर्देश

केमिकल साठे, संभाव्य धोके आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती सार्वजनिक करण्याची सूचना; दुर्घटनांवरील कारवाईचा हिशेब मागवला महाड : महाड औद्योगिक वसाहतीत वारंवार घडणाऱ्या स्फोट, आग आणि वायुगळतीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी संबंधित शासकीय यंत्रणांची आढावा बैठक घेत औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला. प्रांताधिकारी, पोलीस, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण […]

महाखनिज २.० पोर्टलच्या तांत्रिक अडचणींबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अधिकारी महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाखनिज २.० ला दहा दिवसांचा अल्टिमेटम…; अडथळे दूर करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा…!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा; बांधकाम, पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण आणि वन विभागांच्या प्रणाली जोडण्याचेही निर्देश…! मुंबई  — राज्याच्या ‘महाखनिज २.०’ पोर्टलमधील तांत्रिक अडथळे, संथ सेवा आणि वारंवार उद्भवणाऱ्या त्रुटींवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला गुरुवारी अवघ्या दहा दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत प्रणालीमध्ये ठोस सुधारणा दिसली पाहिजे; अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, […]