Shiv Sena (UBT) MLA Varun Sardesai speaking in the Maharashtra Legislative Assembly raising concerns over dust and air pollution in Mumbai. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई धुळीने गुदमरतेय, अर्थसंकल्पात हवा प्रदूषणावर एकही तरतूद नाही: वरुण सरदेसाईंचा विधानसभेत सवाल

मुंबई : मुंबई शहरातील धूळ आणि हवा प्रदूषणाची समस्या गंभीर बनली असून या प्रश्नाकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य वरुण सरदेसाई यांनी आज विधानसभेत केली. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत बोलताना त्यांनी मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत सरकारवर टीका केली. मुंबईत सध्या धूळ आणि हवा प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या बनली असून वृद्ध […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

BJP MLA Parag Shah : घाटकोपर पूर्वात अनधिकृत फेरीवाले व वाहतूक कोंडीविरोधात जनआंदोलन

मुंबई :  घाटकोपर पूर्व येथील वल्लभबाग लेन आणि टिळक रोड परिसरात वाढलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे तसेच सातत्याने होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले होते. या समस्येबाबत नागरिकांनी वारंवार महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंब केला. घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह यांच्या नेतृत्वाखाली वल्लभबाग […]