Sanjay Upadhyay raising mangrove encroachment issue in Maharashtra Assembly पाकिस्तान डायरी अन्य बातम्या

मानोरी-मालवणीतील कांदळवनांवर अतिक्रमण; बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांचा विधानसभेत गंभीर मुद्दा

मुंबई : मुंबई शहरासाठी नैसर्गिक संरक्षण कवच मानली जाणारी कांदळवने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आणि अनधिकृत भरावामुळे धोक्यात आली असल्याचा गंभीर मुद्दा भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी विधानसभेत उपस्थित केला. बोरिवली विधानसभा क्षेत्रातील मानोरी, मालवणी, गणपत पाटील नगर तसेच इतर परिसरात कांदळवन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकून भराव, अतिक्रमणे आणि बेकायदेशीर बांधकामे होत असल्याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. उपाध्याय यांनी निवेदनात […]