मेट्रो -३ प्रकल्पाचा पहिला टप्पा एप्रिल मध्ये मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार – अश्विनी भिडे
X: @therajkaran मुंबई: मेट्रो-3 प्रकल्प हा काळाच्या नव्या वाहतूक व्यवस्था गरज लक्षात घेऊन उभारला जात आहे. मात्र हे करताना मुंबई शहराचे वय, क्षमता यांचा पूर्ण विचार करून, ऐतिहासिक हेरिटेज वास्तू, ऐतिहासिक बांधकामे यांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. यामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होतील. दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी लक्षणीयरित्या कमी होईल. येत्या एप्रिल-2024 मध्ये पहिला […]