महाराष्ट्र ताज्या बातम्या

उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकरांचे नाव घोषित; दोन घोटाळेबाजांमधून एक निवडण्याची मतदारांवर वेळ

X: @ajaaysaroj मुंबई: खिचडी घोटाळ्यात गाजत असलेल्या उबाठा गटाच्या अमोल कीर्तिकर यांच्यासमोर शिवसेनेने भूखंड घोटाळ्यात गाजत असलेले रवींद्र वायकर यांची उमेदवारी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात घोषित केली आहे. ईडीच्या रडारवर असलेल्या दोन घोटाळेबाजांमधून एक घोटाळेबाज आता मतदारांना निवडावा लागणार आहे. सर्वपक्षीय राजकारणाचा दर्जा किती घसरला आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे या मतदारसंघातील लढत ठरणार आहे. […]