BMC elections : महापालिका निवडणुकीत भाजपचा हायटेक प्रचार; क्यूआर कोडचा पहिल्यांदाच वापर
By एस. व्ही. मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, राज्यातील नगरपालिका निवडणुका ३ डिसेंबर रोजी पार पडून निकाल लागल्यानंतर सगळ्यांचा लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागणार आहे. विविध पक्षांतील फूट आणि नव्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे. अजून महापालिका निवडणूक जाहीर झालेली नसली तरी जानेवारी २०२६ मध्ये या निवडणुका […]

