राष्ट्रीय ताज्या बातम्या

Bangladesh Hindu Violence: हिंदूंवरील अत्याचारांविरोधात मुंबई व दिल्लीत उग्र निदर्शने — विहिपची घोषणा

मुंबई – बांगलादेशात हिंदूंविरोधात सुरू असलेल्या हिंसाचाराचा तसेच मैमनसिंह येथे कथित ईशनिंदेच्या आरोपावरून एका हिंदू युवकाची अमानुष हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे मुंबई व दिल्लीत बांगलादेश उच्चायोग कार्यालयासमोर उग्र निदर्शने करण्यात येणार असल्याची घोषणा विहिपचे केंद्रीय अध्यक्ष ॲड. आलोककुमार यांनी केली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे विहिप कोकण प्रांताच्या वतीने आयोजित […]

मुंबई ताज्या बातम्या

Congress’ protest : मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर युवक काँग्रेसची धडक!

डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन मुंबई: सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसने सोमवारी मुंबईत तीव्र आंदोलन छेडले. आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर थेट मोर्चा आणला, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. युवक […]