नितीन गडकरींच्या संभाव्य पंतप्रधानपदाच्या संधीला कोण घालतोय खो?
Twitter : @vivekbhavsar नवी दिल्ली मराठी आणि खासकरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विश्वासपात्र नितीन गडकरी यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा षड्यंत्र रचले जात आहे की काय अशी शंका यावी अशा काही घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत गडकरी हे देशाचे प्रधानमंत्रीपदी बसू शकतील अशी दाट शक्यता निर्माण झाल्याने केवळ गडकरी यांच्याच […]