महाराष्ट्र ताज्या बातम्या

कामगार कल्याण केंद्राच्या कल्याणातील इमारतीसाठी 5 कोटींची तरतूद करावी – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची घेतली भेट कल्याण : राज्य शासनाकडून कल्याण पश्चिमेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या कामगार कल्याण केंद्राच्या इमारतीसाठी आगामी अर्थसंकल्पात 5 कोटींच्या निधीची तरतूद करण्याची मागणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. नरेंद्र पवार यांनी आज राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेत यासंदर्भातील निवेदन सादर केले. राज्य शासनाकडून सर्वे […]

महाराष्ट्र

शासनाकडे प्रलंबित केडीएमसीच्या अतिरिक्त पाणी आरक्षण प्रस्तावाला मंजुरी द्या : माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी

कल्याण : वाढत्या नागरीकरणामुळे महापालिकेच्या पाणी कोट्याबाबत प्रचंड चिंता निर्माण होत असून पुढील काळात पाणी प्रश्नावरून लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन व नागरिक असा संघर्ष दिसून येऊ शकतो. हा संघर्ष टाळण्यासाठी व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी, मोरबे धरण कार्यान्वायीत झाल्यानंतर उल्हास नदीतील नवी मुंबई महानगरपालिकेच्या नावे एम. आय. डी. सी. कडे मंजूर असलेला १४० […]

महाराष्ट्र

सत्यमेव जयते; दुर्गाडी किल्ल्याचा निकाल म्हणजे सत्याचा विजय – माजी आमदार नरेंद्र पवार

न्यायालयाच्या निकालानंतर दुर्गादेवीचे दर्शन घेत केली आरती कल्याण : दुर्गाडी किल्ल्याच्या मालकी हक्काबाबत कल्याणच्या दिवाणी न्यायालयाने दिलेला निकाल म्हणजे सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे. कल्याण न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निकालानंतर माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर देवीचे दर्शन घेत आरतीही केली. छत्रपती शिवाजी […]

ताज्या बातम्या मुंबई

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील वादग्रस्त नोकर भरतीला स्थगिती

Twitter : @therajkaran कल्याण : ठाणे जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाची समजली जाणारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत (Kalyan APMC) प्रशासकीय काळात नोकर भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरु आहे. या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने ही भरती रद्द करण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पणन मंत्री […]