ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजितदादांना धक्का ; नाशिक शिक्षक मतदारसंघात नरहरी झिरवळांचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा !

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाने विधान परिषद आणि पदवीधर शिक्षण मतदार संघाच्या निवडणुका जाहिर केल्या होत्या . यात मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ या ४ जागांकरिता निवडणूका होणार आहेत . याची रणधुमाळी सुरु असताना आता नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे . अजित पवार (Ajit Pawar) […]

nana patole ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

पदवीधर व शिक्षक निवडणुका एकत्रित लढवल्यास चांगले यश – काँग्रेस

X : @NalawadeAnant मुंबई – मुंबई, कोकण व शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) प्रमूख उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही उमेदवार उतरवल्याने कोकण व नाशिक येथे काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेत उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जाहीर आवाहनच केले. […]