अग्नि सुरक्षा — सार्वत्रिक जबाबदारी
By सुधीर (हेमंत) थोरवे, नवी मुंबई दरवर्षी १४ एप्रिल हा दिवस भारतात राष्ट्रीय अग्नि सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. १९४४ साली मुंबईतील व्हिक्टोरिया डॉक येथे झालेल्या भीषण स्फोटात अनेक अग्निशामक जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस पाळला जातो. आग आणि त्यामुळे होणारे नुकसान हा खरोखरच गंभीर आणि चिंतेचा विषय आहे. या […]
