राष्ट्रीय ताज्या बातम्या

Operation Sindoor : कारगिलपासून ‘ऑपरेशन सिंदूर’पर्यंत: भारताच्या लष्करी यशांवर काँग्रेसची सातत्याने शंका

नवी दिल्ली / मुंबई: भारताने जेव्हा जेव्हा निर्णायक लष्करी यश मिळवले, तेव्हा ते यश स्वीकारण्यात काँग्रेस पक्ष सातत्याने अस्वस्थ दिसून आला आहे. विरोधी पक्ष म्हणून प्रश्न विचारणे हा लोकशाहीचा भाग असला, तरी भारताच्या विजयालाच पराभव ठरवण्याचा प्रयत्न करणे हे थेट राष्ट्रीय हिताशी विसंगत असल्याची टीका सध्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. कारगिल युद्धापासून ते […]