राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेवरील कायदेशीर वाद दर्शवणारे प्रतीकात्मक चित्र. न्यायालयीन दस्तऐवज, मतपेटी आणि बुद्धिबळाच्या सोंगट्या. महाराष्ट्र ताज्या बातम्या

सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदाला कायदेशीर आव्हान; राष्ट्रवादीतील संघटनात्मक वाद पुन्हा चर्चेत

माजी राष्ट्रीय सचिवांची सात पानी नोटीस; अध्यक्षीय निवड प्रक्रियेवर गंभीर आक्षेप मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संघटनात्मक घडामोडींना नवे वळण देणारी घटना समोर आली आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेवर आक्षेप घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवडीला कायदेशीर आव्हान दिले आहे. या नोटिशीमुळे पक्षाच्या अंतर्गत निर्णयप्रक्रिया आणि संघटनात्मक वैधतेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्ता-समीकरणांचा राजकीय अर्थ

मुंबई: राजकारणात संकट हे केवळ शोक व्यक्त करण्याचे क्षण नसतात, तर ते अनेकदा सत्ता-समीकरणे झपाट्याने बदलणारे टप्पे ठरतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडले, त्याकडे आज राजकीय निरीक्षक याच नजरेने पाहत आहेत. २८ जानेवारी रोजी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर अवघा महाराष्ट्र शोकमग्न झाला. मात्र, या शोककाळातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत राजकीय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nawab Malik: तब्बल साडेतीन वर्षांनंतर राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्त्यांची दणक्यात ‘एंट्री’!

कोणावर धडाडणार ‘मुलुख मैदानी तोफ’ याकडे सर्वांचे लक्ष मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना ज्यांच्यावर पक्षाच्या मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तीच ‘मुलुख मैदानी तोफ’ तब्बल साडेतीन वर्षांच्या विश्रांतीनंतर उद्या, शुक्रवारी, महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थेट पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा धडाडणार आहे. त्यामुळे उद्या ही तोफ नेमकी कोणावर रोखली जाणार, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळासह […]