विश्लेषण महाराष्ट्र

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक : भाजपने तयार केली ७५०० कार्यकर्त्यांची फौज

X : @milindmane70 महाड – केंद्रात भाजपा पुरस्कृत एनडीए सरकार (NDA government) आल्यानंतर व महाराष्ट्रात भाजपचा (Maharashtra BJP) दारुण पराभव झाल्यानंतर राज्य भाजपाने कोकण व मुंबई पदवीधर मतदारसंघावर (Konkan and Mumbai graduate constituencies) लक्ष केंद्रित केले आहे. कोकण पदवीधर मतदार संघातून पुन्हा एकदा विजय संपादित करण्यासाठी भाजपाने पाच जिल्हे व 48 तालुक्यातून 7 हजार पाचशे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

नरेंद्र मोदीं आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याची वेळ बदलली ; सायंकाळी 7.15 वाजता सोहळा पार पडणार !

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Loksabha Election Result) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची एनडीएने (NDA) संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे . नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहे. त्यांचा शपथविधी सोहळा ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता या शपथविधी सोहळ्याची वेळ बदलली असून सायंकाळी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला ; अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र खाती भाजपकडे ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए (NDA)सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्मुल्या ठरला आहे . काल झालेल्या एनडीएच्या बैठकीत घटकपक्षांनी पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीं (PM Modi) यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे . त्यानुसार सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनडीएच्या सरकारमध्ये पाच खासदारांमागे १ मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरला आहे. अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र ही चार खाती भाजप( bjp) स्वतःकडेच ठेवणार आहेत. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत एकत्रितपणे लोकसभा निवडणूक कधी लढणार होते?

Twitter : @NalavadeAnant मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये २००९ मध्ये आम्हा सर्वांना बोलावण्यात आले आणि लोकसभा निवडणूक शिवसेनेसोबत लढविण्याचे ठरविले गेले होते. मात्र, काही कारणामुळे ते नंतर घडले नाही, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल (MP Sunil Tatkare) तटकरे यांनी मंगळवारी येथे केला.  २०१४ मध्येही भाजपला (BJP) पाठिंबा दिला गेला होता. अशी स्थित्यंतरे अनेक घडली […]