नवनीत राणांविरोधात थोपटले दंड, बच्चू कडूंकडून दिनेश बूब; अभिजीत अडसुळांचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय
अमरावती : अमरावतीत खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात आघाडी करण्याचं चित्र आहे. बच्चू कडू यांनी महायुतीला मोठा झटका देत अमरावती येथून प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार घोषित केला आहे. बच्चू कडू यांनी महायुतीला वारंवार अल्टिमेटम दिला होता. त्यांनी अखेर अमरावती येथे उमेदवार घोषित करत भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे. अशा वेळी आज […]