ताज्या बातम्या महाराष्ट्र

ओबीसींच्या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक : देवेंद्र फडणवीस

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी थेट चंद्रपूर गाठत ओबीसी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या उपोषण स्थळाला भेट देत, लिंबू सरबत देत आंदोलनकर्त्यांचे उपोषण सोडविले. ओबीसींच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे आणि त्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक असल्याची ग्वाही देत फडणवीस यांनी त्यांना आश्वस्तही केले. मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किर्तीकुमार भांगडिया, […]