NCP (Sharad Pawar) MLA Jayant Patil speaking in the Maharashtra Legislative Assembly during the discussion on supplementary budget demands, raising concerns over the state’s farm loan waiver policy and farmers’ welfare. महाराष्ट्र ताज्या बातम्या

कर्जमाफीत लाखो शेतकरी वंचित; सरकारने दिलदारपणा दाखवून तीन लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी : जयंत पाटील

मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दिलासा मिळालेला नसून, कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानासाठी घालण्यात आलेल्या निकषांमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. सरकारने दिलदारपणा दाखवत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. पुरवणी मागण्यांवरील चर्चेची सुरुवात करताना जयंत […]