सोन्याच्या जागेची बिहार राज्य सरकारला मुक्तहस्ते खिरापत?; राज्यातील राजकीय वातावरण तापले
मुंबई – राज्यातील भाजपप्रणीत महायुती सरकारने दक्षिण मुंबईतील अत्यंत मोलाच्या आणि व्यावसायिकदृष्ट्या ‘सोन्याच्या भावाची’ मानली जाणारी जागा बिहार राज्याच्या भवनासाठी देण्याचा निर्णय घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सरकारच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मुंबईत जुन्या व धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी, तसेच परवडणाऱ्या घरांसाठी जागेचा तीव्र […]
