पेपर फुटीचे सभागृहाबाहेर तीव्र पडसाद; विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन
X : @therajkaran मुंबई : राज्यातील पेपर फुटीचे तीव्र पडसाद आज पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) दुस-या सप्ताहात विधीमंडळाबाहेरही उमटले. पेपरफुटीविरोधात (paper leak) कठोर कायदा करावा, या मागणीसाठी आज विधानभवन पायर्यांवर विरोधकांकडून आंदोलन (protest by opposition) करण्यात आले. पेपरफुटीप्रकरणी विरोधी सदस्य आक्रमक होऊन, फलक हाती घेऊन घोेषणा देत होते. पेपरफुटी विरोधात कठोर कायदा झालाच पाहिजे ही मागणी […]