राष्ट्रीय ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

X : @therajkaran मुंबई – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना (State government employees) केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन (Unified Pension Scheme) योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. ही योजना मार्च २०२४ पासून अंमलात आणली जाईल. या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

ईपीएस कर्मचाऱ्यांना किमान निवृत्तीवेतन दरमहा नऊ हजार मिळावे; कॉँग्रेस खासदार शाहू छत्रपती यांची मागणी

X : @therajkaran कोल्हापूर : ईपीएस – ९५ अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किमान निवृत्तिवेतन दरमहा नऊ हजार रुपयांपर्यंत वाढवून भविष्यासाठी महागाई निर्देशांकाशी जोडले जावे, अशी आग्रही मागणी कॉँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती (Congress MP Shahu Chhatrapati) यांनी लोकसभेत (Lok Sabha) केली. पेन्शन (Pension) महागाईपासून संरक्षित नाही, शिवाय गेल्या दहा वर्षांत त्यात एक रुपयाचीही वाढ झालेली नाही, याकडेही […]