महाराष्ट्रातील राजकारणात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेल्या वादाचे भाजप-मनसे संघर्ष आणि प्रतीकांच्या राजकारणात झालेले रूपांतर दर्शवणारे संपादकीय चित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

राजकारणाचा हा कसला खेळ…? चेहऱ्यांवर लोकशाही, हातात मात्र माचिसची पेटी…!

विद्यार्थ्यांच्या ताटातील प्रश्नापासून मोदींच्या तसबिरीपर्यंत आणि तेथून पक्षीय संघर्षापर्यंत… आठवडाभरातील घटनांनी पुन्हा एकदा विचारायला भाग पाडले—मुद्दा महत्त्वाचा की त्यावर पेटणारे राजकारण? गेल्या आठवड्यात मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहून शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी, मनसे युवा नेते अमित ठाकरे यांचा पुण्यातील शासकीय पॉलिटेक्निकमधील संताप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तसबिरीवरून पेटलेले राजकारण आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राजकारण Impact : अखेर पुरातत्व विभाग नरमले; दंडासह RS 56,510 रक्कम अदा

महाड: दिवाळीच्या पहिल्या दिवशी प्रकाशाच्या पर्वातही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ला अंधारात बुडाल्याची बातमी मंगळवारी “राजकारण” (TheRajkaran)ने उघड केल्यानंतर अखेर प्रशासन जागे झाले. तब्बल नऊ महिन्यांपासून थकीत असलेले वीज बिल पुरातत्व विभागाने भरले आहे. दंडासह ही रक्कम ₹56,510 इतकी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगडावर दिवाळीच्या दिवशी उजेडाऐवजी अंधाराचे साम्राज्य पाहायला मिळाले. ही बाब […]