महाराष्ट्र ताज्या बातम्या

२८ जानेवारी : तोच दिवस, दोन वेगळे वास्तवं…

२८ जानेवारी २०२१. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात एक वेगळाच उत्साह होता. महापालिका मुख्यालय : मुंबईच्या प्रशासनाचं, संघर्षाचं आणि लोकशाहीचं प्रतीक. या ऐतिहासिक वास्तूत ‘हेरिटेज वॉक’ या उपक्रमाचा शुभारंभ झाला. त्या वेळी  उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते, आणि आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते. कार्यक्रम औपचारिक होता. पण त्या कार्यक्रमात जे शब्द उमटले, ते […]