पाच दिवसांपूर्वी… मराठवाड्याचा शेवटचा दौरा
By डॉ. अभयकुमार दांडगे महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे अवघ्या पाच दिवसांपूर्वीच मराठवाडा दौऱ्यावर आले होते. हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदी समागम कार्यक्रमासाठी २५ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता ते नांदेड विमानतळावर दाखल झाले होते. मुख्यमंत्री येण्यासाठी विलंब होत असल्याने विमानतळावरील स्वागत स्वीकारून उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडच्या शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले. त्यानंतर दुपारी अडीच वाजता त्यांनी नांदेड येथील […]
