महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात हलाल उत्पादनांवर बंदी आणा – प्रताप सरनाईक

X : @therajkaran नागपूर: उत्पादनांवर हलालचा शिक्का हे भारतीय अर्थव्यवस्थेवरील हे फार मोठे आक्रमण आहे. त्यामुळे मांस-मटण वगळता महाराष्ट्रात हलाल प्रमाणपत्रावर कडक बंदी असावी, अशी मागणी शिवसेना सदस्य प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत केली. औचित्याच्या मुद्द्याआधारे सरनाईक यांनी हा विषय उपस्थित केला. आजपर्यंत ‘हलाल’ आणि ‘झटका’ हा प्रकार केवळ मटक व्यवसायामध्ये होता; मात्र काही आस्थापना […]