खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठी एकसमान नियमावली लागू होणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
मुंबई : ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांना एकाच नियमावलीत आणण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. प्रवासी सुरक्षा, कार पुलींग, लायसन्स आणि ट्रॅफिक समस्यांसंदर्भात तक्रार निवारणासाठी पारदर्शक यंत्रणा निर्माण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आज मंत्रालयात या संदर्भात आयोजित बैठकीत परिवहनचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त […]