महाराष्ट्र ताज्या बातम्या

नागरी हितरक्षणाच्या विधेयकासाठी प्रयत्न करणार- सत्यजित तांबे

X : @therajkaran मुंबई: इंग्लंडमधील वेल्समध्ये ज्याप्रकारे नागरी हितरक्षणाचा कायदा (Civil Protection Act) आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील नागरिकांच्या हितरक्षणास सर्वोच्च प्राधान्य देणारे खाजगी विधेयक (Private Bill) मंजूर व्हावे, यासाठी सर्वपक्षीय संमती मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे (MLC Satyajeet Tambe) यांनी आज केले. मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप […]