ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

वेल्स संसद व ब्रिटन संसदीय संस्थांना भेट; महाराष्ट्र विधिमंडळ प्रतिनिधींचा अभ्यासदौरा

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या (Maharashtra Legislative) सभापती व अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत युनायटेड किंगडममधील संसदीय व शैक्षणिक संस्थांच्या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात Commonwealth Parliamentary Association (CPA) मुख्यालय, लंडन तसेच University of Wales Trinity Saint David, लँपेटर (वेल्स) येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या दौऱ्यात सभापती […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

प्रा. राम शिंदे : विधानपरिषद सभापतीपदाच्या गौरवास्पद कार्यकाळाची वर्षपूर्ती

महाराष्ट्र विधानपरिषदेचे माननीय सभापती प्रा. राम शिंदे यांची 19 डिसेंबर 2024 रोजी सभागृहाने एकमताने सभापतीपदी निवड केली. त्यांच्या या जबाबदारीच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होत असून, या निमित्ताने त्यांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, सभागृह संचालनातील शिस्तबद्धता आणि पीठासीन अधिकारी म्हणून दिलेले योगदान विशेष उल्लेखनीय ठरले आहे. प्राध्यापक म्हणून लाभलेल्या अनुभवामुळे शिस्त, नियमांचे काटेकोर पालन आणि संतुलित निर्णयक्षमता हे सभापती प्रा. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Prof Ram Shinde: राज्यातील बेरोजगार तरुणांची फसवणूक रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करा – सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश

विधानपरिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांच्या लक्षवेधी सूचनेनंतर महत्त्वाची बैठक मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराचे आमिष दाखवून बोगस ॲपच्या माध्यमातून होणारी फसवणूक ही अत्यंत गंभीर बाब असून, अशा तक्रारींची तातडीने दखल घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले आहेत. विधान भवन, मुंबई येथे आज सभापती प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात ओबीसींची एल्गार यात्रा काढणार : छगन भुजबळ 

X: @NalavadeAnant मुंबई: सरकारने अध्यादेशाचा जो मसुदा तयार करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi caste certificate to Maratha community) देण्याचा निर्णय घेतला आहे, तो पाहता ओबीसी समाजामध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. आमच्या ओबीसी, भटक्या-विमुक्त लेकरांचा घास आज काढून घेतला जात आहे, त्याबद्दल आम्हाला दुःख आणि संताप आहे. बहुसंख्य असलेल्या ओबीसी घटकावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, […]