एमएमआरडीएच्या प्रकल्पबाधितांना घरे देणाऱ्या अख्ख्या विभागाची उचलबांगडी; उपजिल्हाधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंत १६ जणांची बदली
महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या अचानक तपासणीनंतर मोठी कारवाई; सामाजिक विकास शाखेत नवे पथक, प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसन प्रक्रियेत पारदर्शकतेवर भर मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) विविध पायाभूत प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना पुनर्वसनाची घरे देण्यासह पुनर्स्थापनेची अत्यंत संवेदनशील जबाबदारी सांभाळणाऱ्या सामाजिक विकास शाखेचीच संपूर्ण उचलबांगडी करण्यात आली आहे. महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी […]
