महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था; कामगारांना शारीरिक व्याधींचा धोका

शिवसेना कामगार सेना रायगड जिल्हाध्यक्षांचा इशारा: ‘आठ दिवसांत खड्डे बुजवा, अन्यथा तीव्र आंदोलन!’ महाड — महाड औद्योगिक वसाहतीतील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून अपूर्ण असल्याने परिसरातील कामगार आणि नागरिकांचे हाल होत आहेत. रस्त्यांवरील प्रचंड खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि दुर्लक्षामुळे कामगारांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, याविरोधात शिवसेना कामगार सेना रायगड जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे यांनी थेट प्रशासनाला जाब विचारला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महापालिकेच्या ताब्यात द्यावे; ६ नोव्हेंबरला अंधेरीत आंदोलनाचा इशारा

मुंबई: अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी होत असून, हे हॉस्पिटल उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता हॉस्पिटलसमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अंधेरी विकास समितीने दिली. या संदर्भात मुंबईचे माजी उपमहापौर […]

शोध बातमी ताज्या बातम्या

108 ॲम्बुलन्स घोटाळा : म्हणून मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकार दिले!

X : @vivekbhavsar भाग तिसरा मुंबई आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्प (Emergency Medical Services) अंतर्गत राज्यात 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचा ठेका बीव्हीजी इंडिया लिमिटेडला (BVG India Ltd) 26 जानेवारी 2014 रोजी पाच वर्षासाठी देण्यात आला होता. या आधी नमूद केल्याप्रमाणे करार संपल्यानंतरही बीव्हीजीला वारंवार मुदतवाढ देण्यात आली. नवीन पुरवठादार नेमण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) यांच्या […]