महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड डेव्हलपमेंट प्लॅनमधील अर्धवट रस्ते ‘दारूपार्ट्यांचे अड्डे’; नगरपरिषद व पोलिसांचे दुर्लक्ष उघड

महाड – महाड नगरपरिषदेच्या डेव्हलपमेंट प्लॅनअंतर्गत मंजूर झालेल्या अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत अडकली आहेत. काही रस्त्यांचा निकृष्ट दर्जाही उघड झाला आहे, ज्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे हे अर्धवट, अंधारात बुडलेले रस्ते आता रात्रीच्या वेळी दारू पिणाऱ्यांचे उघडे ‘अड्डे’ बनले आहेत. मद्यपींच्या रंगेल पार्ट्या, दारूच्या बाटल्या, सिगारेटचे थुटके आणि गुटख्याच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

धुळे जिल्हा पोलिसांची शानदार कामगिरी

नाशिक परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत धुळे पोलिस दल ठरले चमकदार विजेते नाशिक : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने 14 ते 19 नोव्हेंबर 2025 दरम्यान पार पडलेल्या 36व्या नाशिक परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत धुळे जिल्हा पोलिस दलाने दणदणीत कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नाशिक ग्रामीण, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि साक्री यांच्यात झालेल्या या स्पर्धेत धुळे […]