देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री
Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात पूर्वी नक्षलवादाचे वर्चस्व होते. नक्षल्यांच्या हल्ल्यात राज्याचे असंख्य पोलिस शहिद झाले आहेत. आज या जिल्ह्यात नक्षलवादाचा धोका (Threat of naxalism) कमी झालेला असला तरी तो पूर्ण संपलेला नाही. म्हणूनच गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या पिपली […]