Indian farmer standing in a dry, cracked field looking at cloudy sky, symbolising weak monsoon and El Nino impact in India महाराष्ट्र ताज्या बातम्या

यंदा पाऊस कमी पडणार? एल निनोचा प्रभाव; स्कायमेटचा मान्सूनबाबत इशारा

मुंबई : यंदाच्या मान्सून हंगामात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. खाजगी हवामान संस्था स्कायमेटने २०२६ साठीचा प्राथमिक अंदाज जाहीर करताना एल निनोच्या प्रभावामुळे पावसात घट होऊ शकते, असे म्हटले आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशात दीर्घकालीन सरासरीच्या (८६८.६ मिमी) सुमारे ९४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात, […]