पोटाला चिमटा काढून एकवेळचं जेवून पुण्यात शिक्षण, मनसेचा पुढाकार; जेवणाचा खर्च उचलणार!
पुणे शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात राज्यभरातील गाव-शहरातील मुलं शिक्षणासाठी येत असतात. प्रत्येकाची घरची परिस्थिती अनुकूल नसते, मात्र गरीबीतून बाहेर पडण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग असल्याने जसं शक्य होईल, तसं.. कधी एकवेळच जेवून मुलं शिक्षण घेत असतात. 16 वर्षांची ज्योत्स्ना सोळुंके पुण्यातील फग्युसन महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिकतेय. कॉलेजच्या हॉस्टेलची फी परवडत नाही म्हणून ती एका घरात […]








