पक्षातील ‘कोल्डवॉर’ संपवण्यासाठी राज ठाकरे नाशकात, 4 फेब्रुवारीपर्यंत तळ ठोकणार
नाशिक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजचा नाशिक दौरा अनेकार्थाने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पक्षांतर्गत कोल्डवॉरमुळे मनसेची महानगरपालिकेतील सत्ता आणि शहरातील ३ आमदार गेले. नाशिकमधील पक्षांतर्गत मतभेदामुळे राज ठाकरेंना मोठा फटका सहन करावा लागत आहे. राज ठाकरे ४ फेब्रुवारीपर्यंत नाशिकमध्ये तळ ठोकणार आहे. यादरम्यान ते मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहे. आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना […]








