रामायणातील ‘श्रीराम’ अरुण गोविलंना भाजपने मेरठमधून उतरवले रिंगणात
मुंबई : भाजपने मेरठ लोकसभा मतदारसंघातून(Meerut Loksabha) तीन वेळा खासदार बनलेले राजेंद्र अग्रवाल यांचे तिकीट कापून टीव्ही मालिका रामायणमधील राम अरुण गोविल ( Arun Govil)यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. अरुण गोविल यांचे नाव मागील तीन आठवड्यापासून उमेदवारीसाठी चर्चेत होते. मात्र स्थानिक नेत्यांनी याला विरोध दर्शवला होता. आता प्रश्न उपस्थित होत आहे की, अखेर विजयाची हॅटट्रिक करणारे राजेंद्र अग्रवाल यांच्या जागी […]