महसूल विभागाच्या अधिकारात कपात करणारे सुधारणा विधेयक उद्या विधानसभेत; जिल्हाधिकऱ्यांच्या अधिकाराचा संकोच
मुंबई: नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज विधानसभा विधेयक क्रमांक 97 – महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, मांडण्यात येणार आहे. सत्ताधारी आघाडीच्या बहुमतामुळे हे विधेयक 14 डिसेंबरपूर्वी दोन्ही सभागृहांतून मंजूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही आमदारांनी हे विधेयक दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे पाठवावे, अशी मागणी केली आहे. मात्र, सरकार हे विधेयक […]
