काका-पुतण्याचं नातं कसं असायला हवं…; लातूरमध्ये कार्यक्रमादरम्यान रितेश देशमुख भावुक
लातूर लातूरच्या निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना संकुलात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिकृतीचे अनावरण आज करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी अभिनेता रितेश देशमुख भाषणादरम्यान वडिलांच्या आठवणीत भावुक झाला. समाज आणि कुटुंबात वेगवेगळ्या भूमिका बजावताना तुम्ही लोकांशी कसे वागता हेच खरं भांडवल आहे. माझे आजोबा आणि वडील विलासराव […]