पेसा क्षेत्रातील भरतीवर विधानसभेत चर्चा; आदिवासी युवकांना न्याय देण्याचे शेलार यांचे आश्वासन
मुंबई – गुरुवार : राज्यातील ‘पेसा’ (PESA) बहुल १३ क्षेत्रांमध्ये बिंदूनामावलीनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल आणि आदिवासी युवकांवर कोणताही अन्याय होणार नाही, असे आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत दिले. आमदार राजू तोडसाम यांनी विधानसभा नियम १०५ अंतर्गत यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आरक्षणाचा अनुशेष असताना बिंदूनामावली निश्चित करण्यात आलेली नाही आणि सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही त्याची अंमलबजावणी करण्यास […]
