‘विजय शिवतारे हे पलटूराम’, ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांची जहरी टीका
ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी विजय शिवतारे यांच्यावर टीका केली आहे. याबरोबरच त्यांनी भाजपचाही समाचार घेतला. विजय शिवतारे यांचं नामकरण पलटूराम झाले झालं असून लोक आता निष्ठावंत राहिल नसल्याचंही अहिर यावेळी म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती दौऱ्यावर असताना अहिरांनी हे वक्तव्य केलं. अहिर म्हणाले, मी सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीत येऊन बसणार आहे. भाजपला राज्यात […]