ताज्या बातम्या महाराष्ट्र

सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया, जखम गंभीर, मात्र प्रकृती स्थिर

मुंबई: अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यात गंभीर जखम झाल्यानंतर त्याला वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चोरासोबत झालेल्या झटापटीत सैफच्या मणक्याला चाकूने गंभीर जखम झाली. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. सैफवर उपचार करणाऱ्या टीममध्ये लीलावती रुग्णालयाचे मुख्य ऑपरेटिंग अधिकारी डॉ. नीरज उत्तमाणी, […]